ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
प्रशिक्षणात्मक तसेच ज्ञानवाटपासंबंधी स्रोत
प्रशिक्षणात्मक तसेच ज्ञानवाटपासंबंधी स्रोत
तंत्र दुग्धप्रक्रियेचे
दुग्ध व्यवसाय, पदार्थ निर्मितीविषयी प्रशिक्षण आणि तांत्रिक विषयांची बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आवश्यक असते. आजच्या लेखात दुग्धप्रक्रिया, प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची माहिती देत आहोत.
शेळी व मेंढी पालन प्रशिक्षण
राज्यामध्ये शेळी-मेंढीपालन व्यवसाय हा प्रमुख ग्रामिण व्यवसाय आहे.
पोलीस शिपाई भरती पूर्व प्रशिक्षण
महाराष्ट्र शासनाने अल्पसंख्यांक समाजामधील उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग आणि मार्गदर्शन केंद्रे सुरु करण्याची योजना सुरु केली आहे.
मच्छिमार युवकांना प्रशिक्षण
नौकांचे यांत्रिकीकरणाद्वारे प्रगत मच्छिमारी तंत्राचा अवलंब करून सागरी मत्स्योत्पादन कसे वाढवावे याचे मच्छिमार युवकांना सर्वांगिण प्रशिक्षण
मुलींसाठी स्व-संऱक्षण प्रशिक्षण
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत माध्यमिक शाळातील मुलींसाठी स्व-संऱक्षण प्रशिक्षण
अल्पसंख्याक रोजगार प्रशिक्षण
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून मदत दिली जाते. प्रशिक्षणासाठीचे शुल्कही विद्यार्थ्यांना परत दिले जाते.
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था १ मे १९६२ रोजी पुणे येथे केंद्र सरकार पुरस्कृत योजनेंतर्गत सुरु करण्यात आली.
आदिवासींसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र योजना
महाराष्ट्र शासनाने आदिवासींच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. यापैकीच व्यवसाय प्रशिक्षण केंद्र योजना ही आहे. या योजनेमुळे युवकांना रोजगार निमिर्तीतून स्वावलंबन होता आले आहे. ही योजना केंद्र पुरस्कृत आहे.
ई-गव्हर्नन्स प्रशिक्षण
भारतातील ई-प्रशासनासंदर्भातील पहिल्या ऑनलाईन प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रमात आपले स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती-तंत्रज्ञान संचालनालयातर्फे हा उपक्रम राबविला जात आहे.
English to Hindi Transliterate